कोकणवृत्त सेवा या वेबपोर्टलची स्थापना ०१ जानेवारी २०१७ रोजी करण्यात आली. कोकणातील मुबई, ठाणे, नव्याने झालेले पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील विविध सामाजिक प्रश्न, विकास, संस्कृती, पर्यावरण, इतिहास, राजकारण, शिक्षण आदी मुख्यविषयांना वाहिलेली वृत्तसेवा असा या वेबपोर्टलचा उल्लेख करता येईल. कोकणचा विकास हाच ध्यास हे ब्रिदवाक्य समोर ठेवूनच २६ जानेवारी २०१७ रोजी देशाच्या प्रजासत्ताक दिनी या संकेतस्थळाचे लोकार्पण ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्या हस्ते करण्यात आले. संकेतस्थळाचा पत्ता : www.konkanvruttaseva.com
कोकणवृत्तसेवा हे पत्रकारांचे न्यूज पोर्टल असून पूर्णपणे मोफत आहे.
धन्यवाद
मुख्य संपादक