मुंबई : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील वारळ येथे दत्तजयंती उत्सव सुरू झाला असून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सुवर्ण महोत्सवी श्री दत्त जयंती उत्सव २०२२.
दिनांक : ६ ते ८ डिसेंबर २०२२.
दिनांक : ०६/१२/२२
पादुका मिरवणूक व प्रतिष्ठापना.
श्री स्वयंभु गुरुदत्त मंदिर लोकार्पण सोहळा.
सन्मा. खासदार मा.श्री.सुनिल तटकरे साहेब, मा. आमदार आदीतीताई तटकरे, मा. अनिकेतभाई तटकरे साहेब यांच्या शुभहस्ते.
म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील ग्राम दैवतांचा पालखी सोहळा श्री स्वयंभु गुरुदत्त तीर्थक्षेत्री भेटीसाठी.
महाआरती
सत्कार सोहळा
स्मरणिका प्रकाशन
महभोजन
श्री. आमरे यांचे सुस्वर भजन.
दिनांक : ७/७/२२
श्री स्वयंभु स्थानास अभिषेक सकाळी ५.३० वाजता.
सकाळी: ०७.०० पासून स्थानिक दिंड्यांचे स्वागत.
सकाळी ८.०० वाजता म्हसळा व श्रीवर्धन तालुका शालेय विद्यार्थ्यांच्या दिंडी स्पर्धेचे आयोजन.
सकाळी १०.०० वाजता श्रीवर्धन कबड्डी असोसिएशन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन.
दुपारी : महाआरती व महाप्रसाद.
संध्या.०६.०० वाजता श्री दत्त जन्मोत्सव.
रात्री १०.०० वाजता. महाराष्ट्राच्या लोकधारेवर आधारित ‘ लोकोत्सव ‘ ऑर्केस्ट्रा.
दिनांक : ८/१२/२२
सकाळी १०.०० वाजता म्हसळा कबड्डी असोसिएशन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन.
सकाळी ११.०० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा
दुपारी १२.०० महाआरती व महाप्रसाद.
संध्या. ५.३० वाजता म्हसळा व श्रीवर्धन कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ.
रात्री १०.०० वाजता प्रभाकर नारायण पाटील कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम.