
मुंबई : विक्रोळी वाहतूक विभागाच्या हद्दीत आज रोजी नारायण बोधे चौकाजवळील ब्रिज खाली, विक्रोळी पूर्व याठिकाणी “No Honking day” निमित्त जनजागृती मोहिम राबविण्यात आली. सदर जनजागृती कार्यक्रमास दिशा वेल्फेअर ग्रुप चे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच विक्रोळी वाहतूक विभागाचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

















