
कोरोनाच्या पार्शवभूमीवर लॉकडाऊनमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. हि बाब लक्षात घेऊन शिवसेना उपशहरप्रमुख जगदीश थोरात यांच्या वतीने युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेला याबाबत सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. बँकेने देखील सामाजिक बांधीलकी जपत त्वरित हि विनंती मान्य केली व गोकुळ नगर येथील युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखेच्या वतीने गोकुळनगर,भवानीनगर,आझा
बँकेच्या वतीने नागरिकांना एक महिना पुरेल इतक्या जीवनाश्यक वस्तूचे वाटप करून मदतीचा हात दिल्याने बँकेने “राष्ट्र के सेवा मे” हे आपले ब्रीद वाक्य खऱ्या सार्थ केल्याचे शिवसेना उपशहरप्रमुख जगदीश थोरात यांनी सांगितले.