रत्नागिरी, (आरकेजी) : मुंंबई गोवा माहामार्गावरील सुकेळी खिंडीत दोन ट्रकमध्ये समोरासमोर टक्कर होऊन भीषण आज अपघात घडला. त्यात एका ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दूसरा गंभीर जखमी आहे.
सूकेळी खिंड अतिशय अवघड आणि जिवघेणी ही खिंड आहे. रायगड जिल्ह्यातील वाकण आणि खाम यांच्या मधोमध ती आहे. सकाळच्या सुमारास खिंडीजवळ एकमेकांना बाजू देण्याच्या नादात दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाली.