मुंबई, (निसार अली) : त्रिवेणी समाज विकास केंद्र या तृतीय पंथी संस्थेच्या कार्यकर्त्या वासवी चिल्का व नदिया उतुकुरि यांनी उत्तर- मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी यांना आज सकाळी राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा केला.
सर्व अधिकार राखीव २०२४ © कोकण वृत्त सेवा