
नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी राष्ट्रपती भवनातल्या अधिकारी आणि कर्मचारीवर्गानेही डॉ. कलाम यांना आदरांजली अर्पण केली.















