मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जनता दल सेक्युलर, अनुदिप बाहुउद्देशीय सेवाभावी संस्था, निखिल प्रतिष्ठान तर्फे आज विक्रोळी टागोर नगर ग्रुप नंबर 7 येथे साजरी करण्यात आली. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली.
अनुदिप बाहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष हेमंत पवार, निखिल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पत्रकार अक्षय गायकवाड, कार्याध्यक्ष अनिरुध्द साळवे, खजिनदार भूषण भिसे,
म्हाडाचे निवृत्त अधिकारी अशोक सोनावणे तसेच
बलराज वांगा, दत्ताराम झाट्ये, किशोर चिंचोळे, अरुण निकम, मनोज गायकवाड आणि ऍड. प्रशांत गायकवाड उपस्थित होते.















