स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हा
प्रधान कार्यालय प्रेसिडेन्सी बिझनेस, हाऊस दुसरा मजला, एसटी स्टँड समोर रत्नागिरी
फोन नंबर ०२३५२-२२१२६३ / ९४०४५०६३६३
💢 दसरा दिवाळी ठेव योजना 💢
१५ ऑक्टोबर २०२३ ते १५ नोव्हेंबर २०२३
✳️ स्वरुपांजली ठेव योजना ✳️
कालावधी १२ ते १८ महिने
सर्वसाधारण व्याजदर ८.००%
ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी व्याजदर ८.२५%
एकरकमी रु.५ लाख व अधिक ८.६०%
✳️ सोहम ठेव योजना ✳️
कालावधी १९ ते ३६ महिने
सर्वसाधारण व्याजदर ८.२५%
ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी ८.५०%
आमच्या विश्वासार्ह व आकर्षक ठेव योजना मध्ये गुंतवणूक करून निश्चिंत व्हा!
अॅड.दीपक पटवर्धन अध्यक्ष
संस्थेच्या शाखा
१. रत्नागिरी २. पावस ३. जाकादेवी ४. कुवारबाव ५ खंडाळा ६. चिपळूण ७. पाली ८. नाटे ९. साखरपा १०. मारुती मंदिर ११. मालगुंड १२. लांजा १३. राजापूर १४. पुणे (कोथरूड), १५. कोकणनगर १६. देवगड (जामसंडे) १७. देवरुख
अधिक माहितीसाठी गुगल प्ले स्टोअर वरून आपल्या पतसंस्थेचे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.