ठाणे : येथील मूर्तिकार श्री. मंदार देव यांनी कोणत्याही प्रकारचे मोल्ड न वापरता हाताने बाप्पाच्या मनमोहक मूर्ती साकारल्या आहेत. मूर्तींची छायाचित्रे खास कोकणवृत्तसेवेच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. सर्व मूर्ती शाडू मातीने साकारण्यात आल्या आहेत.

सर्व अधिकार राखीव २०२४ © कोकण वृत्त सेवा