~ कॉमर्स कम्पोनण्ट्स बाय शॉपिफाय सादर ~
मुंबई, ५ जानेवारी २०२३: शॉपिफायची स्थापना जगातील सर्वात प्रबळ रिटेल व्यासपीठ निर्माण करणाऱ्या घटकांवर करण्यात आली आहे. शॉपिफायने जवळपास दोन दशक या पायाभूत सुविधांची निर्मिती, सानुकूल करण्यासोबत त्यामध्ये वाढ केली आहे. या सुविधा आता १० टक्क्यांहून अधिक यूएस ईकॉमर्सना पाठिंबा देतात आणि निम्म्या ट्रिलियन डॉलर्सहून अधिक व्यवहारांची प्रक्रिया केली असून लाखो व्यवसायांना त्यांच्या ब्रॅण्ड ओळख, ग्राहक संबंध व डेटाचे परिपूर्ण नियंत्रण देतात. आता आम्ही एंटरप्राइझ रिटेलसाठी आधुनिक, संयोजित करण्यायोग्य स्टॅक कॉमर्स कम्पोनण्ट्स बाय शॉपिफाय (सीसीएस)सह जगातील सर्वात मोठ्या रिटेलर्सना पाठिंबा देण्यासाठी पायाभूत सुविधा सुरू करत आहोत.
आज एंटरप्राइझ रिटेलर्सना झपाट्याने होत असलेली तंत्रज्ञान उत्क्रांती व ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा अशा आव्हानांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे त्यांनी स्पर्धात्मक राहण्यासाठी रिअल-टाइम इनोव्हेशन संपादित केले पाहिजे. हे करण्यासाठी त्यांना वाणिज्य सोल्यूशनची गरज आहे, जे निर्बंधांशिवाय एकीकृत होण्यासोबत नाविन्यता आणण्याच्या स्थिरतेसह निवडीला प्राधान्य देते, तसेच विश्वसनीय पायाभूत सुविधा घटक देतात, जे त्यांच्या टीश्वना जलदपणे प्रगती करण्यामध्ये मदत करतात. हे घटक एकत्र नॉन-नीगोशिएबल आहेत आणि आतापर्यंत एंटरप्राइझसाठी एकाच ऑफरिंगमध्ये कधीच अस्तित्वात नव्हते.
शॉपिफायचे अध्यक्ष फिन्केलस्टेन म्हणाले ‘‘आमचा रिटेलर्सच्या गरजांची अपेक्षा करत, त्यानंतर त्यासंदर्भात सोल्यूशन्स देत शॉपिफायमध्ये नवोन्मेष्काराचा दृष्टिकोन आहे. कॉमर्स कम्पोनण्ट्स बाय शॉपिफाय आमच्या पायाभूत सुविधा देते, ज्यामुळे एंटरप्राइझ रिटेलर्सना वेळ, अभियांत्रिकी शक्ती व पैसा वाया घालवण्याची गरज नाही, शॉपिफायने ते आधीच पूर्ण केले आहे आणि त्याऐवजी ते मुक्तपणे सुविधा सानुकूल करू शकतात, त्यामध्ये विविधता आणू शकतात, तसेच वाढवू शकतात.’’
कॉमर्स कम्पोनण्ट्स बाय शॉपिफायमध्ये एंटरप्राइझ रिटेलर्ससाठी दोन्ही क्षेत्रांच्या सर्वोत्तम गोष्टी, शॉपिफायच्या पायाभूत, उच्च-कार्यक्षम घटकांचा समावेश आहे, जसे आमचे चेकआऊट, जे विशिष्ट चेकआऊटच्या तुलनेत ७२ टक्के सर्वोत्तम रूपांतरण करतात आणि मोबाइलवर ९१ टक्के सर्वोत्तम रूपांतरण करतात; तसेच डायनॅमिक ग्राहक अनुभवांसाठी स्थिर एपीआय आहेत, जे रिटेलरच्या पसंतीच्या बॅक ऑफिस सेवांसाठी एकसंधीपणे एकीकृत आहेत.