मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सणसणीत मुलाखत. सध्या ही मुलाखत बरीच गाजत आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. सदर मुलाखत खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे. सौजन्य : सामना ऑनलाइन.