Mumbai : गेल्या 32 वर्षापासून भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार केल्याबद्दल प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक बी के डॉक्टर दीपक हरके यांचा Commonwealth Vocational University च्या वतीने Commonwealth Vocational University चे एशिया विभागाचे Pro Vice Chanceller डॉक्टर रिपू रंजन सिन्हा यांच्या हस्ते गुडग़ांव च्या Raddison Hotel मध्ये आयोजित पदवीदान समारंभात आध्यात्मिक ते मध्ये D Litt देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सुप्रसिध्द उद्योजक मानव आहुजा, डॉक्टर प्रियदर्शनी नायक व अफगाणिस्तानच्या चित्रपट निर्मात्या साजिया शोज़ई व्यासपीठावर उपस्थित होते














