मुंबई : तामिळनाडू मर्कन्टाईल बँकाचे सुरक्षा रक्षक श्री.समीर कांबळे ह्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ.प्रवीण मुंडे साहेब पोलीस उपा.आयुक्त , परिमंडळ ४, मुंबई ह्याच्या हस्ते “प्रशंसापत्र”प्रदान करण्यात आले, त्यावेळेस तामिळनाडू मर्कन्टाईल बँक सायन शाखाचे मॅनेजर श्री.अशोक कुमार नाडार उपस्थित होते.