
ध्वजारोहण केल्यानंतर मालवणी मधील रिक्शा चालक, फेरीवाले,सफाई कर्मचारी,दुकानदार आणि बेस्ट कंडक्टर, पेपर स्टॉल धारक यांना हॅंड सॅनिटाइजर आणि कोल्ड टी चे वाटप करण्यात आले.प्रसंगी निसार अली, मनोज परमार, कदीर चौधरी,फैसल अतरवाला, दानिश खान, इजराइल खान,येशुदास चेट्टी, खुशी कोटियन, निकोलस पटेल, अमन गुप्ता, शुभम गुप्ता, यशु कामत, सेंथिल कुमार, आरोकय सामी चेट्टी, नामित मिश्रा, रमेश परमार व इतर कार्यकर्त्यांनी उत्साहात आपला सहभागी होवून आपल योगदान दिले. .