Mumbai : मध्य रेल्वे दि. ५.७.२०२२ पासून आठवड्यातून ५ दिवस (शनिवार आणि रविवार वगळता) दिवा – पेण – दिवा विभागात मेमू विशेष सेवा पूर्ववत करीत आहे.
01359 विशेष दिवा येथून ०९.४० वाजता निघेल आणि ११.१५ वाजता पेणला पोहोचेल.
01360 विशेष पेण येथून ०६.४५ वाजता सुटेल आणि दिवा येथे ०८.३० वाजता पोहोचेल.
01361 विशेष दिवा येथून १९.५० वाजता निघेल आणि २१.२० वाजता पेणला पोहोचेल.
01362 विशेष पेण येथून १८.०५ वाजता सुटेल आणि दिवा येथे १९.४० वाजता पोहोचेल
थांबे: दातिवली, निळजे, तळोजे पाचनंद, नावडे रोड, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते आणि हमरापूर.