रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी जिल्ह्यात आज वीजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. गुहागर, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आणि रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. राजापूर येथील रायपाटण भागात गारांसह पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांचे चांगलेच नुकसान झालं आहे. आंबा पीक धोक्यात आल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यामुळे त्रासलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहेरत्नागिरीत वादळी वारा, वीजेच्या गडगडाटासह पावसाची हजेरी; रायपाटणमध्ये गारांचा पाऊस
रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी जिल्ह्यात आज वीजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. गुहागर, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आणि रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. राजापूर येथील रायपाटण भागात गारांसह पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांचे चांगलेच नुकसान झालं आहे. आंबा पीक धोक्यात आल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यामुळे त्रासलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे















