मुंबई, (निसार अली) : राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षपदी अल्लाऊदीन शेख यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
पुण्यात झालेल्या राज्यमंडळ वार्षिक सभेत ही घोषणा करण्यात आली. काही दिवस आधी मुंबईत झालेल्या बैठकीत शरद कदम यांची राष्ट्र सेवा दलाच्या मुंबई अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली..