मुंबई(शांताराम गुडेकर ) : प्रगत सिंधुदुर्ग मुंबई व मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने *जिव्हाळा वृद्धाश्रम माड्याचीवाडी कुडाळ व आंनदाश्रय वृद्धाश्रम आणाव* याना विविध वस्तू रूपाने मदत करण्यात आली.यामध्ये चटई ,रजया, ब्लेंकेट्स, टॉवेल्स, सी व्हिटामिन्सच्या गोळ्या, सेस्निटायझर्स, बाम बाटल्या, कॉल्डक्रीमस जार, बिस्कीट पॉकेट यांचा समावेश होता.जिव्हाळा येथील कार्यक्रम ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळसकर, जिव्हाळा वृद्धाश्रम संचालक बिर्जे, उद्योगपती भाऊ पारकर, निवती पोलीस स्टेशनचे कर्मचारी, विष्णू खोब्रेकर, पी.एस.गोसावी, उमेश देसाई, व अन्य मान्यवर उपस्थित होते.तर आंनदाश्रय येथील कार्यक्रमास संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी, उपाध्यक्ष पांडुरंग गावडे, सचिव संदीप साळसकर, पाट हायस्कुलचे संचालक दत्ता साळगावकर, भंडारी समाज्याचे पदाधिकारी भोगवेकर,व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रगत सिंधुदुर्ग मुंबई व मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल तर्फे वृद्धाश्रमाना वस्तूरूपाने मदत
मुंबई(शांताराम गुडेकर ) : प्रगत सिंधुदुर्ग मुंबई व मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने *जिव्हाळा वृद्धाश्रम माड्याचीवाडी कुडाळ व आंनदाश्रय वृद्धाश्रम आणाव* याना विविध वस्तू रूपाने मदत करण्यात आली.यामध्ये चटई ,रजया, ब्लेंकेट्स, टॉवेल्स, सी व्हिटामिन्सच्या गोळ्या, सेस्निटायझर्स, बाम बाटल्या, कॉल्डक्रीमस जार, बिस्कीट पॉकेट यांचा समावेश होता.जिव्हाळा येथील कार्यक्रम ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळसकर, जिव्हाळा वृद्धाश्रम संचालक बिर्जे, उद्योगपती भाऊ पारकर, निवती पोलीस स्टेशनचे कर्मचारी, विष्णू खोब्रेकर, पी.एस.गोसावी, उमेश देसाई, व अन्य मान्यवर उपस्थित होते.तर आंनदाश्रय येथील कार्यक्रमास संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी, उपाध्यक्ष पांडुरंग गावडे, सचिव संदीप साळसकर, पाट हायस्कुलचे संचालक दत्ता साळगावकर, भंडारी समाज्याचे पदाधिकारी भोगवेकर,व इतर मान्यवर उपस्थित होते.















