ठाणे : दिवा शहरचे स्थानिक नगरसेवक तसेच दिवा कोकण विकास प्रतिष्ठान दिवा,(रजि)या संघटनेचे शिल्पकार कार्यध्यक्ष शैलेश मनोहर पाटील यांची पुन्हा दुसऱ्यांदा बिनविरोध दिवा प्रभाग समितीचे अध्यक्ष पदीनिवड झाली बद्दल मनःपूर्वक
अभिनंदन करताना संघटनेचे अध्यक्ष शांताराम चव्हाण (काका),आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी,