नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावाशी संबंधित मुद्यांवर आज म्हणजे 24 मार्च 2020 रोजी रात्री 8 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत.
ट्विटरवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले, “कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावाशी संबंधित महत्वपूर्ण मुद्यांवर आज म्हणजे 24 मार्च 2020 रोजी रात्री 8 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहे.”