
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना जयंतीदिनी आदरांजली वाहिली.
“देशाचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम! अप्रतिम प्रतिभावान आणि साधी राहणी, उच्च विचारसरणीचे प्रतिक असलेले राजेंद्र बाबू देशवासियांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहतील.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
















