नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, चरणजीत सिंग चन्नी यांचे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
‘पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल चरणजीत सिंग चन्नी यांचे अभिनंदन. पंजाबमधल्या जनतेच्या हितासाठी पंजाब सरकार समवेत काम सुरूच ठेवू’ असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.














