नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्युती चंदचे 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान म्हणाले, ‘सर्वोत्तम धावपटूची सर्वोत्तम कामगिरी! महिलांच्या 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल द्युती चंदचे अभिनंदन. तू भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहेस.’