नवी दिल्ली : रक्षाबंधननिमित्त महिला आणि मुलांनी पंतप्रधानांना आज राखी बांधली. समाजातील विविध घटकातील महिला आणि मुलांनी रक्षाबंधननिमित्त पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यांच्या हातावर राखी बांधली. पंतप्रधानांनी मुलांना आशिर्वाद दिले आणि सर्वांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.