नवी दिल्ली, 22 एप्रिल 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, “उद्या, कोविड-19 परिस्थितीबाबत उच्च स्तरीय बैठकांच्या अध्यक्षस्थानी असणार आहे. त्यामुळे, मी पश्चिम बंगालला जाणार नाही.”