Panvel : नवीन वर्ष २०२२ मुळे प्रवाशांची अतिरिक्त लक्षात घेऊन रेल्वे मडगाव ते पनवेल दरम्यान विशेष ट्रेन चालवणार आहे.
01594 विशेष गाडी दि. २.१.२०२२ रोजी मडगावहून १०.२० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २१.०० वाजता पोहोचेल.
01593 विशेष गाडी दि. २.१.२०२२ रोजी पनवेल येथून २२.०० वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी ०८.४० वाजता पोहोचेल.
01593 साठी थांबे: रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी.
01594 साठी थांबे: थिवि, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा
संरचना: १५ शयनयान, २ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण: 01593/01594 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. १.१.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनमध्ये बसण्यासाठी, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करणाऱ्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल