रत्नागिरी दि. 20 : सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार 23 ऑगस्ट 2021 रोजी पोलादपूर येथून चिपळूणकडे मोटारीने प्रयाण व मुक्काम.
मंगळवार 24 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता चिपळूण शहर येथून जनआशिर्वाद यात्रेला उपस्थितीत. (चिपळूण शहर, सावर्डे, संगमेश्वर आरवली, संभाजी मार्ग, रत्नागिरी शहर). रात्री रत्नागिरी येथे मुक्काम.
बुधवार 25 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 09.00 वाजता रत्नागिरी जिल्हा येथून मोटारीने कणकवलीकडे प्रयाण.