
चिपळूण : खेर्डीचा राजा म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाच्या आरती संग्रहाचे प्रकाशन आमदार शेखर निकम यांचे शुभहस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन सदस्य दादा साळवी, शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, युवक अध्यक्ष निलेश कदम, खेर्डी माजी सरपंच तथा मंडळाचे सल्लागार दशरथ दाभोलकर , अध्यक्ष शशांक भिंगारे, प्रशांत दाभोलकर, सोहंम दाभोलकर, संभाजी यादव, कमलाकर आंब्रे, मनोज जाधव, सचिन साडविलकर , सचिन पाटेकर, रियाज खेरटकर, वैभव गुरव, राकेश दाभोलकर, सचिन गमरे, गणेश भुरण, सचिन शिंदे, सुबोध सावंतदेसाई, शिवाजी गोटळ, तन्वीर खेरटकर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार शेखर निकम यांनी या मंडळाचे कौतुक करत, त्यांना शुभेच्छा दिल्या.