
मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांच्यावर एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबई येथे हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. भुजबळ यांच्या तब्येतीची विचारपूस मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. भुजबळांवर मागील आठवड्यात हृदय शस्रक्रिया झाली असून नरहरी झिरवळांनी यांनी छगन भुजबळ यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.















