मुंबई : विक्रोळीतील आर्टिस्ट दर्शना गोवेकर-गायकवाड यांनी माऊ माईन क्रियेशन या बॅनरखाली बनवलेल्या राख्या बहिणींच्या पसंतीस उतरल्या आहेत. राख्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन शॉपिंग पर्याय उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे सर्व राख्यांच्या किमती परवडण्याजोग्या आहेत.
https://instagram.com/mau_mine_creation?igshid=YmMyMTA2M2Y=
राख्या पाहण्या आणि विकत घेण्यासाठी instagram वर क्लिक करा. किंवा 7738509142 या मोबाईल नंबरवर संपर्क किंवा whatsapp.
कलेक्शन मधील वुल अँड एमब्रायडरीच्या राख्या प्रिया कुबल यांनी बनवल्या आहेत.
दर्शना या आर्ट अँड क्राफ्ट स्वतःहून शिकल्या आहेत. मागील चार वर्षांपासून रक्षाबंधनानिमित्त राख्या बनवत आहेत. नेहमीच त्या क्रियेटिव्हिटी असणाऱ्या राख्यांचे प्रकार बनवतात. दीड महिना आधी त्या तयारीला लागतात. ‘राखी बांधण्यासाठी अँकर आणि डोली या ब्रँडचा धागा वापरण्यात आला आहे. मणी, चार्म्स, toys हे मटेरियल वापरण्यात आले आहे.’ असे दर्शना यांनी सांगितले.
उत्तम कलाकुसर असणाऱ्या या राख्या आहेत. चिमुकल्यांसाठी तर विशेष आकर्षण असणाऱ्या राख्या आहेत, असे गौरी यांनी सांगितले.
मोरपंख, शिव, मोती, गणपती, कासव, कमळ, रुद्राक्ष, वुड, स्टोन, क्रिस्टल या डिझाईनच्या राख्या मोठ्यांसाठी आहेत.
वुल अँड एमब्रायडरी राखी, इरेझर, शार्पनर, toys,
स्माईली, मणी अँड टेडीज या राख्या मुलांसाठी आहेत. वुल अँड एमब्रायडरी राखिमध्ये चिमणी, कार, सनफ्लॉवर, टोपी या डिझाईन उपलब्ध आहेत. फळांचे आकार यात पेर, सफरचंद, किवी या राख्या उपलब्ध आहेत.
याशिवाय राखी-लुंबा आणि रोली चावल असे खास राख्यांचे सेट उपलब्ध आहेत.