मुंबई, (निसार अली) : राष्ट्र सेवा दलाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार , महाराष्ट्र कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन शेख व सेवा दलाचे विनय सावंत आणि सुनीता गांधी यांनी आज महात्मा फुले जयंतीनिमित्त फुले वाडा पुणे येथे जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केले.

सर्व अधिकार राखीव २०२४ © कोकण वृत्त सेवा