अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला हा पक्ष प्रवेश
रत्नागिरी : सिंधुरत्न समृध्द योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लांजा तालुक्यातील नांदिवली गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शेकडो कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यामध्ये प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना अध्यक्ष नांदिवली – शुभम शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भरवडे, अनंत भरवडे, माजी उपसरपंच मुकुंद शिंदे, तानु भरवडे, संजय भरवडे, महेंद्र भरवडे, प्रदिप भरवडे, हेमंत शिंदे, गणपत धुमक, हिराजी सनगले, अशोक भरवडे, यशवंत सनगले, हरेश सनगले, मिलिंद कांबळे, संतोष पांचाळ, चंद्रकांत पांचाळ, प्रकाश चिरबटकर, महादेव भरवडे, चंद्रकांत भरवडे, संतोष म. भरवडे, शैला भरवडे, योगिता सनगले, संपदा सनगले, वृषाली भरवडे, चंद्रभागा भरवडे, सुगंधा भरवडे, मनीषा भरवडे, चित्रा भरवडे, रजनी भरवडे, अंजनी भरवडे, सुवर्णा भरवडे, अंकिता भरवडे, मानसी भरवडे, सुप्रिया शिंदे, प्रगती भरवडे, सुवर्णा संतोष भरवडे, श्रेया भरवडे, मयुरी सांगळे, सारिका सनगले, जनाबाई सनगले, कांचन सनगले आदी ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमावेळी शिवसेना लांजा तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उप तालुका प्रमुख सुजित आंबेकर, युवा तालुका अधिकारी राजू धावणे, विभागप्रमुख दिनेश पवार, वसंत घडशी, महिला विधानसभा क्षेत्र प्रमुख मानसी आंबेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.