नवी मुंबई : कोकण विभागात आज बुधवारी सरासरी ९२.९३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुका येथे २१२ मि.मी. झाली आहे.
जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी (मि.मी मध्ये :
ठाणे – १०९.५१
पालघर – २३.५९
रायगड – ११०.३३
रत्नागिरी – १३२.७४
सिंधुदुर्ग – १३६.८८