नवी मुंबई : कोकण विभागात दि.8 जुलै 2019 रोजी सरासरी 48.64 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी जिल्हयातील खेड तालुका येथे 192.01 मि.मी. झाली आहे.
जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे मुंबई शहर-54.20 मि.मी., मुंबई उपनगर-30.60 मि.मी.,ठाणे-27.24 मि.मी., पालघर-27.25 मि.मी, रायगड-45.90 मि.मी., रत्नागिरी-106.78 मि.मी., सिंधुदुर्ग-23.83 मि.मी.