मुंबई (शांताराम गुडेकर ) : राखी पौर्णिमा किलबिल इंग्लिश मिडीयम स्कूल,धायरी,रायकरमला पुणे येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ.सुरैय्या शेख यांच्या सहकार्याने आणि सर्व शिक्षक वर्ग यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. त्या वेळी प्रत्येक मुला-मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता.