सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला फेब्रुवारीसाठी सरकारकडून ३०० किलो लिटर केरोसिन मंजूर झाले आहे. तालुकानिहाय केरोसिन नियतन पुढीलप्रमाणे सर्व आकडे किलो लिटर परिमाणात आहेत. दोडामार्ग २४, सावंतवाडी ४८, वेंगुर्ला ३६, कुडाळ ४८, मालवण ३६, कणकवली ४८, देवगड ३६, वैभववाडी २४ असे एकूण ३०० किलो लिटर केरोसिन मंजूर केले गेले आहे.