मालाड, ता.9 (वार्ताहर) : राष्ट्र सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद केरकर यांचे दिर्घ आजाराने राहत्या घरी आंबोली येथे 67व्या वर्षी निधन झाले. मुंबई आणि विशेषत अंधेरी सेवादल वाढवण्यासाठी त्यांनी तडफेने काम केले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या कामात मुंबई कचेरीच काम कमालीच्या बांधिलकीने करणारे, साने गुरुजींचे विचार प्रत्यक्षात जगणारे ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते अरविंद केरकर यांच्या पश्चात 1 मुलगा अन 1 मुलगी आणि भाऊ आहे. त्यांचं अंतिम संस्कार अंधेरी येथील स्मशान भूमीत कोरोना नियमांचा पालन करून करण्यात आले.ज्येष्ठ समाजवादी अरविंद केरकर यांचे निधन
मालाड, ता.9 (वार्ताहर) : राष्ट्र सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद केरकर यांचे दिर्घ आजाराने राहत्या घरी आंबोली येथे 67व्या वर्षी निधन झाले. मुंबई आणि विशेषत अंधेरी सेवादल वाढवण्यासाठी त्यांनी तडफेने काम केले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या कामात मुंबई कचेरीच काम कमालीच्या बांधिलकीने करणारे, साने गुरुजींचे विचार प्रत्यक्षात जगणारे ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते अरविंद केरकर यांच्या पश्चात 1 मुलगा अन 1 मुलगी आणि भाऊ आहे. त्यांचं अंतिम संस्कार अंधेरी येथील स्मशान भूमीत कोरोना नियमांचा पालन करून करण्यात आले.















