रत्नागिरी : प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक श्री. संजय रेडीज यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष श्री. प्रशांत यादव, काँग्रेसचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री. महादेव चव्हाण दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, दापोली खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुधीर कालेकर, गोपाळकृष्ण पतसंस्थेचे राकेश कुटिया, सौ. संपदा संजय रेडीज, कु. ईशा संजय रेडीज, युवक काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष श्री. फैसल पिलपिले, सुनील उर्फ नाना टेरवकर आदी उपस्थित होते.जिल्हा बँक निवडणूक; काँग्रेसच्या संजय रेडीज यांनी भरला उमेदवारी अर्ज
रत्नागिरी : प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक श्री. संजय रेडीज यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष श्री. प्रशांत यादव, काँग्रेसचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री. महादेव चव्हाण दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, दापोली खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुधीर कालेकर, गोपाळकृष्ण पतसंस्थेचे राकेश कुटिया, सौ. संपदा संजय रेडीज, कु. ईशा संजय रेडीज, युवक काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष श्री. फैसल पिलपिले, सुनील उर्फ नाना टेरवकर आदी उपस्थित होते.















