मुंबई : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमीत्त मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानवंदना दिली.
यावेळी मुख्य सचिव डी.के.जैन, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, वरिष्ठ न्यायाधिश एस.सी धर्माधिकारी, आर.एम. बोरडे, बी.आर. गवई, श्रीमती अमृता फडणवीस, श्रीमती वसंथा पाटील यांच्यासमवेत निवृत्त न्यायाधिश, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.