मुंबई, (निसार अली) : हनुमान जयंती निमित्त गोरेगाव पश्चिमेतील जवाहर रोड क्रमांक १७ येथे मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीचा देखावा उभारण्यात आला आहे. हा देखावा अबालवृद्धांचे आकर्षण ठरत आहे. जय हनुमान मित्र मंडळ जयंती साजरी करत आहे.

सर्व अधिकार राखीव २०२४ © कोकण वृत्त सेवा