मुंबई : G.D.C.&A. EXAM 2020 सह गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करता यावे, यासाठी गृहनिर्माण संस्था शिक्षण व प्रशिक्षण केंद्राने रविवारी, १२ जानेवारीला दादर व ठाणे येथे मोफत सेमिनारचे आयोजन केले आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत दादर पश्चिम येथील स्नेहलता राणे गर्ल्स हायस्कूल, पहिला माळा( वातानुकुलीत वर्ग), एन्टोनिओ डिसिल्व्हा हायस्कूल समोर, कबुतरखानाजवळ येथे सेमिनार होईल.
सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत ठाणे पश्चिम येथील मो. ह. विद्यालय, तलावपाळी रोड, शिवाजी पथ येथे सेमिनार होईल. या क्षेत्रातील मान्यवर तज्ञ यावेळी मार्गदर्शन करतील.
संपर्कासाठी क्रमांक : ८६५७३६०६७६/९८६९४५०५२५/९०२२७४७५०७