नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा 2020चा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. 70 जागांसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
सर्व अधिकार राखीव २०२४ © कोकण वृत्त सेवा