रत्नागिरी : दुचाकी वाहनांची चालू असलेली मालिका MH-08-AK0001 to MH-080AK 9999 संपत आली आहे. त्यामुळे नविन मालिका MH-08-AL0001 TO MH-080AL 9999 चालू करण्यात येणार आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी सांगितले.