मुंबई (शांताराम गुडेकर) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित शनिवार दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी स्वराज्य प्रतिष्ठान दिवा बेडेकर नगर, आगासन रोड, दिवा पूर्व आयोजित रात्री ८ वाजता शाहीर तुषार मधुकर पंदेरे निर्मित,श्री समर्थ बाजी प्रोडक्शन प्रस्तुत,पोवाडे,लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे.या शाहीरी महाराष्ट्राची मध्ये शाहीर शाहिद खेरटकर निवेदक म्हणून आहेत. तर गायक शाहीर- मधुकर पंदेरे (महाराष्ट्र गौरव भूषण),शाहीर-तुषार पंदेरे,शाहीर-सुरेश राऊत,शाहीर- सचिन धुमक,शाहीर- जितेश गुरव,शाहीर-सुशांत शिरकर,गायक- महेश डोंगरकर,शाहीर- सौ. तेजल पवार,गायिका- सौ. मनस्वी कोकमकर आणि नितीन बंडवे आपले पोवाडे सादर करणार आहेत.संगीतकार-सतीश दादा साळवी, संदेश ओकटे,अतुल इंजळे,अमोल नानीसकर,रोहित डिके यांचे आहे.शाहीरी महाराष्ट्राची कार्यक्रमासाठी 9819106823/9594640545/छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित शनिवारी दिव्यात शाहीरी महाराष्ट्राची कार्यक्रम होणार सादर
मुंबई (शांताराम गुडेकर) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित शनिवार दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी स्वराज्य प्रतिष्ठान दिवा बेडेकर नगर, आगासन रोड, दिवा पूर्व आयोजित रात्री ८ वाजता शाहीर तुषार मधुकर पंदेरे निर्मित,श्री समर्थ बाजी प्रोडक्शन प्रस्तुत,पोवाडे,लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे.या शाहीरी महाराष्ट्राची मध्ये शाहीर शाहिद खेरटकर निवेदक म्हणून आहेत. तर गायक शाहीर- मधुकर पंदेरे (महाराष्ट्र गौरव भूषण),शाहीर-तुषार पंदेरे,शाहीर-सुरेश राऊत,शाहीर- सचिन धुमक,शाहीर- जितेश गुरव,शाहीर-सुशांत शिरकर,गायक- महेश डोंगरकर,शाहीर- सौ. तेजल पवार,गायिका- सौ. मनस्वी कोकमकर आणि नितीन बंडवे आपले पोवाडे सादर करणार आहेत.संगीतकार-सतीश दादा साळवी, संदेश ओकटे,अतुल इंजळे,अमोल नानीसकर,रोहित डिके यांचे आहे.शाहीरी महाराष्ट्राची कार्यक्रमासाठी 9819106823/9594640545/














