मुंबई : मध्य रेल्वे उपनगरीय सेवांच्या मेनलाईनवर 18 अतिरिक्त उपनगरीय सेवांचे नवीन वेळा पत्रक 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. त्यानुसार मेन लाईन वर एकूण सेवा रोज 838 वरून 856 होणार असून 25 नवीन सेवा, कॉरीडोर ब्लॉक मुळे 7 सेवा रद्द राहणार आहेत. एकूण 18 सेवा वाढणार आहेत. मध्य रेल्वे मुंबई विभागात एकूण उपनगरीय सेवा 1688 वरून 1706 होणार आहेत.
सकाळी गर्दीच्या वेळी दक्षिण-पुर्व आणि उत्तर-पुर्व खंडावर दोन गाड्या मध्ये कल्याण दिशे कडील 3 डब्बे महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात येतील त्यामुळे महिला प्रवाशांना अतिरिक्त जागा उपलब्ध होईल. दिवा स्थानकावर जलद गाड्याचे थांबे 24 वरून 46 होणार
डाऊन दिशेकडे वाढीव उपनगरीय सेवा
1. CTL-5 विद्याविहार प्रस्थान. 06.47 वाजता टिटवाला आगमन 07.59 वाजता
2. K-29 छशिमट प्रस्थान 09.05 वाजता कल्याण आगमन 10.34 वाजता
3. DK-5 दादर प्रस्थान 10.09 वाजता कल्याण आगमन 11.10 वाजता
4. DK-15 दादर प्रस्थान 15.00 वाजता कल्याण आगमन 16.09 वाजता
5. CK-21 विद्याविहार प्रस्थान 17.30 वाजता कल्याण आगमन 18.30 वाजता
6. CK-25 विद्याविहार प्रस्थान. 18.15 वाजता कल्याण आगमन 19.12 वाजता
7. TK-5 ठाणे प्रस्थान 17.25 वाजता डोंबिवली आगमन 17.58 वाजता
8. DDL-1 दादर प्रस्थान 12.20 वाजता डोंबिवली आगमन 13.22 वाजता
9. DDL-3 दादर प्रस्थान 12.37 वाजता डोंबिवली आगमन. 13.39 वाजता
10. DDL-5 दादर प्रस्थान 13.43 वाजता डोंबिवली आगमन. 14.45 वाजता
11. C-1 छशिमट प्रस्थान 00.31 वाजता कुर्ला आगमन 01.00 वाजता
12. C-25 छशिमट प्रस्थान 11.08 वाजता कुर्ला आगमन 11.36 वाजता
13. DDL-3 दादर प्रस्थान. 23.18 वाजता बदलापुर आगमन 00.48 वाजता
सकाळी गर्दीच्या वेळी अप दिशे कडे जाणा-या दोन गाड्यांमध्ये कल्याण दिशेकडील 3 डब्बे महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात येतील त्यामुळे महिला प्रवाशांना अतिरिक्त जागा उपलब्ध होईल.
1. DTL-2 टिटवाळा प्रस्थान 08.10 वाजता दादर आगमन 09.37 वाजता
2. DBL-2 बदलापुर प्रस्थान 08. 45 वाजता Dadar आगमन09.55 वाजता
अप दिशेकडे वाढीव उपनगरीय सेवा
3. SKP-2 खोपोली प्रस्थान 05.10 वाजता कर्जत आगमन 05.35 वाजता
4. S-40 कर्जत प्रस्थान 17.56 वाजता छशिमट आगमन 19.52 वाजता
5. DK-12 कल्याण प्रस्थान 10.45 वाजता दादर आगमन 11.54 वाजता
6. DK-14 कल्याण प्रस्थान 11.17 वाजता दादर आगमन 12.28 वाजता
7. TK-12 कल्याण प्रस्थान. 16.38 वाजता ठाणे आगमन 17.11 वाजता
8. TK-14 कल्याण प्रस्थान 18.10 वाजता ठाणे आगमन 18.41 वाजता
9. DL-24 डोंबिवली प्रस्थान 13.32 वाजता छशिमट आगमन 14.51 वाजता
10. DDL-4 डोंबिवली प्रस्थान 13.48 वाजता दादर आगमन 14.49 वाजता
11. DL-28 डोंबिवली प्रस्थान 14.58 वाजता छशिमट आगमन 16.17 वाजता
12. TAN-6 आसनगाव प्रस्थान. 23.08 वाजता ठाणे आगमन 00.15 वाजता
सेवांचे रद्दीकरण
1. CA-1 कुर्ला प्रस्थान 04.44 वाजता अंबरनाथ आगमन 05.56 वाजता
2. A-11 छशिमट प्रस्थान 07.05 वाजता अंबरनाथ आगमन 08.20 वाजता
3. A-64 अंबरनाथ प्रस्थान 20.29 वाजता छशिमट आगमन 22.11 वाजता
4. TLAN-1 टिटवाळा प्रस्थान 05.05 वाजता आसनगाव आगमन 05.26 वाजता
5. CTL-2 टिटवाळा प्रस्थान 23.46 वाजता कुर्ला आगमन 01.00 वाजता
6. KAN-2 आसनगाव प्रस्थान 23.32 वाजता कल्याण आगमन 00.06 वाजता
7. TL-65 छशिमट प्रस्थान 22.20 वाजता टिटवाळा आगमन 00.04 वाजता
सेवांचे विस्तारिकरण
1. K-2 कल्याण येथून 05.21 वाजता सुटणारी कल्याण – छशिमट लोकल टिटवाळा येथून 05.05 वाजता सुटेल आणि छशिमट येथे06.48 वाजता पोहचेल (नवीन क्रमांक TL-6)
2. AN-2 आसनगाव येथून 05.33 वाजता सुटणारी आसनगाव – छशिमट लोकल कसारा येथून 05.00 वाजता सुटेल आणि छशिमट येथे 07.38 वाजता पोहचेल (नवीन क्रमांक N-2)
3. TL-61 छशिमट येथून 21.37 वाजता सुटणारी टिटवाळा लोकल छशिमट येथून 21.32 वाजता सुटेल आणि ही सेवा वाढविण्यात येऊन कसारा येथे 00.11 वाजता पोहचेल. (नवीन क्रमांक N-31)
4. TN-2 कसारा येथून 17.00 वाजता सुटणारी कसारा – ठाणे लोकल कसारा येथून 17.17 वाजता सुटेल आणि ही सेवा वाढविण्यात येऊन छशिमट येथे 19.32 वाजता पोहचेल (नवीन क्रमांक N-28)
5. TS-2 कर्जत येथून 10.35 वाजता सुटणारी कर्जत – ठाणे लोकल कर्जत येथून 10.45 वाजता सुटेल आणि ही सेवा वाढविण्यात येऊन 12.37 वाजता छशिमट येथे पोहचेल (नवीन क्रमांक S-24)
6. BL-29 छशिमट येथून 15.53 वाजता बदलापुर साठी सुटणारी छशिमट-बदलापुर लोकल कर्जत पर्यंत वाढविण्यात येऊन कर्जत येथे 17.45 वाजता पोहचेल (नवीन क्रमांक.S-27)
7. DK-15 दादर येथून 16.13 वाजता सुटणारी दादर– कल्याण लोकल बदलापुर पर्यंत वाढविण्यात येऊन बदलापुर येथे 17.20 वाजता पोहचेल (नवीन क्रमांक.DBL-1)
8. S-37 छशिमट येथून 22.31 वाजता सुटणारी छशिमट – कर्जत लोकल छशिमट येथून 22.28 वाजता सुटेल आणि खोपोली पर्यंत वाढविण्यात येऊन खोपोली येथे 01.14 वाजता पोहचेल (नवीन क्रमांक KP-15)
9. S-39 छशिमट येथून 23.18 वाजता सुटणारी छशिमट – कर्जत लोकल खोपोली पर्यंत वाढविण्यात येऊन खोपोली येथे 01.35 वाजता पोहचेल (नवीन क्रमांक KP-17)
10. TBL-4 बदलापुर येथून 20.26 वाजता सुटणारी बदलापुर– ठाणे लोकल बदलापुर येथून 20.24 वाजता सुटेल आणि छशिमटवाढविण्यात येऊन छशिमट येथे 22.14 वाजता पोहचेल (नवीन क्रमांक BL-52)
11. DK-41 दादर येथून 22.52 वाजाता सुटणारी दादर – कल्याण लोकल अंबरनाथ पर्यंत वाढविण्यात येऊन अंबरनाथ येथे 00.15 वाजता पोहचेल (नवीन क्रमांक.DA-5)
सेवांच्या वेळेमध्ये बदल
1. S-1 छशिमट येथून 00.30 वाजता सुटणारी कर्जत लोकल 00.20 वाजता सुटेल आणि कर्जत येथे 02.45 वाजता आगमन होईल
2. BL-5 छशिमट येथून 07.25 वाजता सुटणारी बदलापुर लोकल 07.05 वाजता सुटेल आणि बदलापुर येथे 08.29 वाजता आगमन होईल
3. KP-3 छशिमट येथून 07.53 वाजता सुटणारी खोपोली लोकल 07.30 वाजता सुटेल आणि खोपोली येथे 09.47 वाजता आगमन होईल
4. S-11 छशिमट येथून 08.29 वाजता सुटणारी कर्जत लोकल 08.16 वाजता सुटेल आणि कर्जत येथे 10.09 वाजता आगमन होईल
5. S-13 छशिमट येथून 09.08 वाजता सुटणारी कर्जत लोकल 09.01 वाजता सुटेल आणि कर्जत येथे 10.51 वाजता आगमन होईल
6. N-32 कसारा येथून 22.35 वाजता सुटणारी कसारा लोकल 22.05 वाजता सुटेल आणि कसारा येथे 00.45 वाजता आगमन होईल(नवीन क्रमांक N-36)
7. BL-60 बदलापुर येथून 23.50 वाजता सुटणारी बदलापुर लोकल 23.31 वाजता सुटेल आणि छशिमट येथे 01.19 वाजता आगमन होईल (नवीन क्रमांक –62)
दिवसातील शेवटची सेवा
डाऊन दिशेकडे ठाणे करीता छशिमट येथून 00. 34 वाजता ऐवजी 00.31 वाजता
डाऊन दिशेकडे ठाणे करीता कुर्ला येथून 01.02 वाजता ऐवजी 00.56 वाजता
डाऊन दिशेकडे कल्याण करीता ठाणे येथून 01.24 वाजता ऐवजी 01.19 वाजता
डाऊन दिशेकडे कर्जत करीता कल्याण येथून 01.57 वाजता ऐवजी 01.52 वाजता
दिवसातील पहीली सेवा
अप दिशेकडे आसनगाव करीता कसारा येथून 22.35 वाजता ऐवजी 22.05 वाजता
अप दिशेकडे टिटवाळा करीता आसनगाव येथून 23.32 वाजता ऐवजी 23.08 वाजता
अप दिशेकडे कल्याण करीता टिटवाळा येथून 23.53 वाजता ऐवजी 23.29 वाजता
अप दिशेकडे कल्याण करीता बदलापुर येथून 23.50 वाजता ऐवजी 23.31 वाजता
अप दिशेकडे छशिमट करीता कल्याण येथून 00.11 वाजता ऐवजी 23.52 वाजता