
लांजा तालुक्यातील 60 ग्रामपंचायत मधील सर्व सरपंच , ग्रामसेवक ,सर्व ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य सेवक,सेविका अंगणवाडी सेविका,आशा,वाडीसचिव या सर्वांना कोविड योद्धा पुरस्कार ने सन्मानित केले. 23 ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी आमदार राजन साळवी यांचे समवेत उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी,जिल्हा परिषद शिक्षण सभापती चंद्रकांत मंचेकर, पं. स.सभापती मानसी आंबेकर,उपसभापती दीपाली दळवी -साळवी,माजी सभापती लीलाताई घडशी, गटविकास अधिकारी श्री.भांड,सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.म्हेत्रे, विस्तार अधिकारी श्री.गुलरांदे, उपतालुका प्रमुख दिलीप भाऊ पलसुदेसाई ,सुरेश करंबळे ,विभागप्रमुख युवराज हांदे,शरद चरकरी,संतोष गुरव, लक्ष्मण मोर्ये,जिल्हा परिषद सदस्य पूजा नामे,पूजा आंबोलकर, पंचायत सदस्य श्रीकांत कांबळे, युगंधरा हांदे,संजय नवाते,बँक संचालक आदेश आंबोलकर,सर्व उपविभाग प्रमुख,तालुका सरपंच अध्यक्ष संजय पाटोळे, युवासेना उपतालुका युवाधिकारी प्रसाद भाऊ माने, सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य सेवक,अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते