
चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा उद्या अभिष्टचिंतन सोहळा
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती
दरेकर यांचाही सत्कार सोहळा समारंभ
सहकार कार्यशाळेचंही आयोजन














