जाहिरात
आमच्या विषयी
संपर्क सेवा
जाहिरात
आमच्या विषयी
संपर्क सेवा
पहिले पान
गुन्हा
देश-विदेश
मुंबई
कोकण विभाग
राज्य
विविध
राजकारण
मनोरंजन
व्यापार
पुस्तके
सागरी किनारा वृत्त
सहकार
Menu
पहिले पान
गुन्हा
देश-विदेश
मुंबई
कोकण विभाग
राज्य
विविध
राजकारण
मनोरंजन
व्यापार
पुस्तके
सागरी किनारा वृत्त
सहकार
चालू घडमोडी
कॅरम मोबिलिटीची उबरशी भागीदारी
प्रयास ट्रस्ट मुंबईतर्फे शहापूरमध्ये १० आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक विवाहाचे आयोजन
गद्दारांना यूएपीए कायद्याखाली अटक करणार – आदित्य ठाक
खा. संजय दिना पाटील यांच्या पुढाकाराने, रमेश कोरगावकरांना व्यापा-यांचा पाठिंबा
खा. संजय दिना पाटील यांचा भांडुप मध्ये जोरदार प्रचार
फेडएक्सची इन्व्हेस्ट इंडियासह हातमिळवणी
सुधीरभाऊ यावेळेस देखील प्रचंड बहुमताने विजयी होतील : गडकरी
विदर्भातील ओबीसी संघटनांमध्ये असंतोष; काँग्रेसच्या संविधान सन्मान संमेलनाकडे पाठ फिरवली
भाजपाच्या प्रो ओबीसी राजकारणाला तडा कि पुस्तकासाठी चिप पब्लिसिटी ?
फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल: “शरद पवार हे फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक” असे संबोधले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
Print
Email
मुंबई, दि. 13 :- महान राजे, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले असून राज्यातील जनतेला छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्तच्या अभिवादनपर संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, “छत्रपती संभाजी महाराजांसारखा प्रकांड पंडित, महान योद्धा जगाच्या इतिहासात दुसरा नाही. महाराजांनी एका हातात लेखणी आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन इतिहास घडवला. स्वराज्यावरचं प्रत्येक संकट परतवून लावलं. हाती घेतलेल्या सगळ्या मोहिमा यशस्वी केल्या. छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्यानं लढायला, स्वाभिमानानं जगायला शिकवलं. राजकारण, समाजकारण, अर्थकारणात पारंगत असलेलं, अनेक भाषांवर प्रभूत्व असलेलं, व्यासंगी व्यक्तिमत्वं, महान राजे छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.” अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण करुन त्यांना वंदन केले.
Share
0
Tweet
Share
Share
Previous
अखेर नागरिकांच्या मागणीला यश; मालाड पश्चिमेत 4 लसीकरण केंद्र सुरू
Next
उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मीडिया यंत्रणेची गरज नाही
Related Articles
कॅरम मोबिलिटीची उबरशी भागीदारी
December 03, 2024
प्रयास ट्रस्ट मुंबईतर्फे शहापूरमध्ये १० आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक विवाहाचे आयोजन
December 03, 2024
गद्दारांना यूएपीए कायद्याखाली अटक करणार – आदित्य ठाक
November 16, 2024
विभाग
विभाग
Select Category
Uncategorized
आरोग्य
कोकण विभाग
क्रिडा
गुन्हा
चालू घडामोडी
ठाणे-डोंबिवली
दखल पुस्तकांची
देश-विदेश
पुस्तक परीक्षण
मनोरंजन
महत्वाच्या घडामोडी
मुंबई
राजकारण
राज्य
विविध
विशेष लेख
व्यापार
सहकार
सागरी किनारा वृत्त
सेवा
Video
सर्व अधिकार राखीव २०२४ © कोकण वृत्त सेवा
Design & Developed Beyond Web