
संग्रहीत छायाचित्र
Mumbai : दिनांक. १.१.२०२१ पासून मध्य रेल्वेवरील स्थानकांतील काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. तपशील https://bit.ly/3F6PGPr येथे पाहता येईल.
भारतीय रेल्वेच्या काही स्थानकांवर बदललेल्या ट्रेनच्या वेळा
https://bit.ly/3ojum3o येथे पाहील्या जाऊ शकतात.
प्रवाशांना विनंती आहे की, गैरसोय टाळण्यासाठी इच्छित क्रमांकाच्या ट्रेन (रेल्वेगाडी) ची वेळ
https://enquiry.indianrail. gov.in/ntes येथे तपासा.















